नागपूर-तुळजापूर राष्टÑीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. मात्र मोबदला देताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. ...
तालुक्यातील पैनगंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी सुरू असून उमरखेड महसूल पथकाने गुरुवारी पहाटे कोप्रा येथील रेतीघाटावर धाड टाकून २० रेती तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...
मारेगाव पंचायत समितीअंतर्गत मार्डी गणाच्या एका जागेसाठी बुधवारी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे धनराज हरिभाऊ कुमरे हे ९२३ मतांनी विजयी झाले. त्यांना तीन हजार ८८० मते मिळाली. ...
जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या पांढरकवडा नगरपरिषदेवर अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार युवा शक्ती संघटनेने बाजी मारली आहे. पांढरकवडा नगराध्यक्षपदी प्रहारच्या वैशाली अभिनय नहाते तीन हजार २७१ मतांनी विजयी झाल्या आहेत. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे कार्यशाळा घेण्यात आली. ‘इमरजिंग ट्रेड इन टिचिंग, लर्निंग प्रॅक्टीसेस’ असा या कार्यशाळेचा विषय होता. ...
तालुक्यातील सावरगाव बंगला येथील पात्र लाभार्थी पंतप्रधान आवास योजनेच्या लाभापासून वंचित असून यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शेकडो नागरिक येथील पंचायत समितीवर धडकले. त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला. ...
मुंगोली खुल्या कोळसा खाणीत कोळशाच्या उत्खननासाठी अजस्त्र अशा ड्रगलॅन्ड मशीनचा होत असलेला वापर शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. या मशीनद्वारे होणाºया स्फोटाने मोठ-मोठे दगड परिसरातील शेतात येऊन पडत असल्याने शेतात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांचे जीव धोक् ...
पारधी समाजातील वंचित घटकांना शासकीय योजनांचा लाभ तत्काळ द्या, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरी आडे यांनी येथील नगरपरिषदेच्या सभागृहात झालेल्या पाणीटंचाई व विकास कामांच्या आढावा बैठकीत दिल्या. ...