विद्यार्थी आणि त्याच्या आईचे संयुक्त खाते असेल तरच गणवेशाचे पैसे दिले जाईल, असा कठोर नियम करणाऱ्या शिक्षण विभागाने अखेर अधिवेशनाच्या धसक्याने नरमाईची भूमिका घेतली आहे. ...
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभीमानी पक्ष स्थान केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जाती, धर्माला सोबत घेऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लढा देऊ, अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदे ...
वृक्ष लागवडीच्या नावाखाली तालुक्यात पैशाचा चुराडा करण्यात आला आहे. लाख, दोन लाख नव्हेतर दहा लाख रुपये खर्च यासाठी करण्यात आला. प्रत्यक्षात अपवादानेच झाडे दिसत असल्याने या योजनेत मोठा घोटाळा झाला असल्याच्या बाबीला बळ मिळत आहे. ...
तालुक्यात सिनेअभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनतर्फे पाणलोट विकास व उपचाराची भूमिका, यावर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. पंचायत समिती कार्यालयात हे प्रदर्शन १८ डिसेंबरला घेण्यात आले. ...
गरिबांसाठी, दिव्यांगांसाठी, योजना आहेत. शाळाबाह्य मुलांसाठी तर कायदाच आहे. हे सारे असूनही आणि तिन्ही निकषात बसत असूनही तीन निरागस लेकरांवर आणि त्यांच्या पित्यावर भीक मागून जगण्याची वेळ आली आहे. ...
रास्त भाव धान्य दुकानदाराने धान्य घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाशीच वाद घातला. ग्र्र्राहक पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गावाकडे परत येत असताना त्याचा रस्त्यातच अडवून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...
राज्यात भाजपाची सत्ता येऊन तीन वर्षे लोटत असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पहायला मिळत आहे. पदही मिळत नाही, कामेही होत नाहीत, एवढेच काय मुख्यमंत्री वारंवार जिल्हा दौऱ्यावर येऊनसुद्धा त्यांची भेट मिळत नाही, अशा शब्दात भाजपाचे सामान्य निष्ठावान कार्य ...
केंद्र आणि राज्य सरकारने गाजावाजा करून स्वच्छता मिशन हाती घेतले. मात्र राज्यात शौचालय बांधणीत जिल्हा शेवटच्या क्रमांकावर असून या मिशनची यंत्रणेने जिल्ह्यात पुरती वाट लावली आहे. ...
गेल्या १० ते १२ वर्षांपासून तालुक्यात प्रदूषणाने कहर केला आहे. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत असल्याने तालुक्यातील ५० हजार नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
झोन स्तरावर होणाऱ्या आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धांना राज्यस्तरीय स्पर्धांचाच दर्जा दिला जावा, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. व्ही.के. ताहीलरमाणी व न्या.एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने १२ डिसेंबर रोजी दिला आहे. ...