पंधरा दिवसात नवे वर्ष उजाडत आहे. २०१८ हे नवे वर्ष विविध खगोलीय घटनांनी भरलेले राहणार आहे. दोन चंद्रग्रहणे, खग्रास सूर्यग्रहण यावर्षी पाहता येणार आहेत. ...
आशिया कप हॉकी स्पर्धा, वर्ल्ड हॉकी लिग यांसह विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारताला विजयी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू आणि यवतमाळचा सुपुत्र आकाश चिकटे शासन दरबारी बेदखल आहे. राज्य क्रीडा धोरणानुसार ...
ग्रामपंचायतीने खोदून ठेवलेली नाली नगरपरिषदेनेही पक्की केली नाही. आता सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. यामुळे हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
जुनी पेन्शन हक्क संघटनेतर्फे सोमवारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी विधान भवनावर मोर्चा नेला जाणार आहे. या मोर्चाला पाठींबा दर्शविण्यासाठी येथील मुख्याध्यापकाने शिक्षकांचे मुंडण करून पाठींबा दर्शविला आहे. ...
सामाजिक न्याय भवनाच्या सुंदर इमारतीचे काम राळेगाव येथे नुकतेच पूर्णत्वास आले असून या इमारतीला आता उद्घाटनाच्ांी प्रतीक्षा आहे. ही इमारत अवघ्या दीड वर्षात बांधून पूर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभाग यशस्वी ठरला आहे. ...
नगरपरिषद प्रशासनाने २१ दुकान गाळ्यांचा भाडे करार संपल्यानंतर त्यांचे नव्याने वितरण करण्याची निविदाच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. यातून पालिकेच्या उत्पन्नात जादा भर पडण्याची शक्यता दुरावली आहे. ...
अपुऱ्या पावसाने जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंगावत असताना यवतमाळ तालुक्यातील पांढरी येथील एका तरुणाचा पाणी आणण्यासाठी गेला असता विहिरीत पडून बळी गेला. ...
जिल्ह्यतील सिंचन प्रकल्पांतून पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. आता जलाशयातील पाणी शेताच्या बांधावर पोहोचविण्यासाठी कालवे, वितरिकांची डागडुजी केली जाणार आहे. ...