भिमा कोरेगाव येथील संग्रामाला १ जानेवारी २०१८ रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यवतमाळात भिमा कोरेगाव शौर्यदिन द्विशताब्दी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एककडे दोन वर्षांपासून तब्बल चार कोटी रूपये पडून होते. चालू वर्षात रस्ते दुरुस्तीवर त्यापैकी एक कोटीचा खर्च झाल्याने अद्याप तीन कोटी रूपये शिल्लक आहे. ...
अकरा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकांना हुलकावणी दिली. सायखेडा जंगलातील दरीत या नरभक्षक वाघिणीचे ‘लास्ट लोकेशन’ मिळाले असून सखी जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...
मुंबई येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या महागाव तालुक्यातील गुंज येथील एका तरुणाचा संशयास्पद मृत्यु झाल्याची घटना घडली. दोन्ही हाताच्या नसा कापलेल्या आणि गळफास घेतलेल्या अवस्थेत मुंबई येथील त्याच्या खोलीत मृतदेह आढळून आला होता. ...
येथील उद्योजक आणि भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष हितेश लक्ष्मीदास गंडेचा (३६) यांनी आपल्या एमआयडीसी स्थित बेसन मिलमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी ५.३० वाजता उघडकीस आली. ...
अपुरा पाऊस आणि बोंडअळीच्या आक्रमणाने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत होते. अखेर या दुष्काळावर जिल्हा प्रशासनाने शिक्कामोर्तब केले असून जिल्ह्याची अंतिम पैसेवारी ४७ टक्के घोषित करण्यात आली आहे. ...
उन्मत्त होऊन दुचाकी चालविणाऱ्या किशोरवयीनांना हटकल्यानंतर त्या किशोरवयीनांनी जाविणपूर्वक धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या रुपाली प्रमोद वासेकर (४२) या महिलेचा अखेर शनिवारी सकाळी नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...