राज्यातील ६१ लाख हेक्टर वनक्षेत्र, त्यातील दुर्मिळ वन्यप्राणी आणि मौल्यवान सागवान, वनस्पतींच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन खात्याला रिक्त पदांनी पोखरले आहे. ...
विदर्भात आठ महिन्यात एक-दोन नव्हेतर तब्बल १५ पट्टेदार वाघांचा मृत्यू झाला असला तरी या प्रकरणात आजतागायत वन खात्याच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणत्याच स्वरूपाची कारवाई झालेली नाही. ...
भिमा कोरेगाव येथील संग्रामाला १ जानेवारी २०१८ रोजी दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त यवतमाळात भिमा कोरेगाव शौर्यदिन द्विशताब्दी स्मृती समारोह आयोजित करण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक एककडे दोन वर्षांपासून तब्बल चार कोटी रूपये पडून होते. चालू वर्षात रस्ते दुरुस्तीवर त्यापैकी एक कोटीचा खर्च झाल्याने अद्याप तीन कोटी रूपये शिल्लक आहे. ...
अकरा जणांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने पुन्हा एकदा वन विभागाच्या पथकांना हुलकावणी दिली. सायखेडा जंगलातील दरीत या नरभक्षक वाघिणीचे ‘लास्ट लोकेशन’ मिळाले असून सखी जंगलात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...