सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांचे विविध प्रश्न पालकमंत्री मदन येरावार यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडण्यात आले. यात प्रामुख्याने सहाव्या वेतन आयोगातील तफावत आणि सातव्या वेतन आयोगात दुरुस्तीचा प्रश्न मांडण्यात आला आहे. ...
शेतकरी आत्महत्यांमागे कर्ज व नापिकीसोबतच सिंचन सुविधांचा अभाव, हे प्रमुख कारण स्पष्ट झाल्यानंतरही यवतमाळ जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढीबाबत शासन-प्रशासन गंभीर नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...
पोलिसांनी नववर्षदिनी ठिकठिकाणी वाहतुकदारांचे स्वागत केले. मार्गातील विविध वाहने आणि चौकाचौकात थांबलेल्या वाहनांच्या चालकांना ठाणेदार अनिल किनगे यांच्या नेतृत्वात शुभेच्छापत्र देण्यात आले. ...
जिल्ह्यातील दारव्हा, आर्णी, बोरीअरब, शेंबाळपिंपरी, यवतमाळ येथे भीमा कोरेगाव येथील हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. कुठे बाजारपेठ बंद तर कुठे निषेध मोर्चा काढण्यात आला. ...
केंद्र सरकार वैद्यकीय व्यवसायासंदर्भात राष्ट्रीय वैद्यकीय विधेयक आणत आहे. या विधेयकात इंडियन मेडिकल असोसिएशनने सुचविलेल्या सूचनांचा समावेश नाही. या विरोधात देशपातळीवर आंदोलन केले जात आहे. ...
जातीत कोणत्या घेणार नोंद माझी, डोक्यात भीम माझ्या, रक्तात शिवाजी अशा परिवर्तनवादी ओळींचा घोष करीत सोमवारी यवतमाळात भीमा कोरेगाव शौर्यदिन साजरा करण्यात आला. ...
आॅनलाईन लोकमतयवतमाळ : पाणीटंचाई, शिक्षण हे विषय माझ्या प्राधान्यक्रमावर राहील. सोबतच शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या अख्यात्यारित जे-जे करता येईल, ते अधिक प्रभावीपणे करण्याचा प्रयत्न राहील, असे मत जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्म ...