कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याने बिटी बियाण्यांची पोलखोल झाली आहे. त्यामुळे या बिटी बियाण्यांना आता संकरित बियाणे म्हणून विक्रीस मान्यता द्यावी, असा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाने राज्य शासनामार्फत केंद्र सरकारला सादर केला आहे. त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा ...
महाराष्ट्रात दुर्मिळ असलेल्या रक्तचंदनाचे झाड वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्व मार्गाच्या कामामुळे तालुक्यातील खर्षी येथे प्रकाशात आले असून रक्तचंदनाचे झाड असल्याचे शिक्कामोर्तब वन विभागाने केले आहे. त्यामुळे या वृक्षाला पाहण्यासाठी नागरिकांनी शेतात गर्दी क ...
लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड/दिग्रस : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुसद आणि उमरखेड उपविभागात कडकडीत बंद पाळण्यात आला. विविध संघटनांच्यावतीने निषेध मोर्चा काढून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.पुसद शहरातील बाजारपेठ शंभर टक्के बंद होती ...
भीमा-कोरगाव प्रकरणी भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी वणीसह मारेगाव, झरी व पांढरकवडा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बाभूळगाव आणि दारव्हा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाभूळगाव येथे यवतमाळ-धामणगाव मार्गावर टायर पेटवून वाहतूक रोखून धरण्यात आली. दारव्हा येथे मोर्चा काढण्यात आला होता. ...
भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ घाटंजी, नेर, कळंब, राळेगाव तालुक्यात आंदोलन करण्यात आले. ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. दंगलखोर तसेच दंगल घडविण्यात सहभागी गावातील लोकांवर गुन्हा नोंदविण्यात यावा, .... ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भीमा कोरेगाव येथील घटनेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनने निषेध नोंदविला आहे. या घटनेतील सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भीमा कोरेगा ...
जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलावण्यावरून बुधवारी चक्क अध्यक्ष आणि बांधकाम सभापतींमध्येच ‘तू-तू-मै-मै’ झाली. येत्या ५ जानेवारीला स्थायी समितीची रद्द झालेली सभा होत आहे. ...
शासकीय अधिकारी म्हटला की, त्याचा रुबाब काही और असतो. आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांपासूनही तो अंतर राखून राहतो. त्यातच चतुर्थ श्रेणी कर्मचारी असेल तर विचारायची सोयच नाही. परंतु पुसद वन विभागात सोमवार आगळावेगळा अनुभव आला. ...