लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्ह्यातील तीन लाख ८० हजार हेक्टरवरील कपाशी बोंडअळीने नष्ट केली. यामुळे शेतकऱ्यांचे तब्बल ११४० कोटींचे नुकसान झाले असून त्यावर कृषी विभागाने शिक्कामोर्तब केले आहे. ...
तालुक्यातील तेंडोळी येथील महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला असून गावातील दारू विक्रेत्यावर धाड टाकून एक ड्रम गावठी दारूसह सहा ड्रम मोहा माच जप्त करण्यात आला. पसार दारू विक्रेत्याला अवघ्या काही वेळातच आर्णी पोलिसांनी शोधून अटक केली. ...
शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आलेल्या कैद्यांचे उर्वरित आयुष्य कसे असते, याचा अंगावर शहारे आणणारा थरार त्यांच्याच तोंडून बाहेर पडला. एकदा कारागृहाचा शिक्का लागला की कुटुंब उद्ध्वस्त होते, रक्ताचे नातेवाईक, शेजारी व समाजही दुरावतो. ...
राज्यात बांधकामाधीन प्रकल्पांची किंमत आता ९४ हजार ४६३ कोटी रुपयांवर पोहोचली असून सिंचनासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे आव्हान राज्य सरकारपुढे आहे. ...
अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना मदत म्हणून पालकमंत्र्यांनी थाटामाटात कार्यक्रम घेऊन धनादेश वितरित केले. मात्र, हे धनादेश तब्बल तीन वेळा बाऊन्स झाले अन् त्याहून नवल म्हणजे बँकेने लाभार्थ्यांवरच दंडही आकारला आहे. ...
आर्णी तालुक्याच्या सावळी सदोबा येथे फेसबुकवरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे गुरुवारी चांगलाच तनाव निर्माण झाला. संतप्त नागरिकांनी चक्काजाम करून व्यापारपेठ बंद पाडली. ...
गेल्या काही महिन्यात अनेकांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघिणीच्या शोधार्थ ३० ते ४० वन कर्मचाºयांची फौज जंगलात राबते आहे, तिचे लोकेशन मिळविण्यासाठी ६० ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत. ...
कोरेगाव भिमा येथे शौर्य स्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेला दिग्रस तालुक्यातील रोहणादेवी येथील तरुण दगडफेकीत गंभीर जखमी झाला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात त्याच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. ...