लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
येथील पोलीस ठाण्याच्यावतीने पोलीस स्थापना दिनानिमित्त शहरातून महिला सुरक्षा जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थिनींसह पोलीस बँड पथकाने सहभाग घेतला. ...
शहरातील अनेक भागात सांडपाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नगरपरिषदेकडे वारंवार तक्रारी करून उपयोग होत नसल्याने नागरिक वैतागले आहे. ...
स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरुग्ण विभागात मोठी अनागोंदी सुरू आहे. कनिष्ठ डॉक्टरांच्या भरवशावरच इथला कारभार आहे. त्यातही बोटावर मोजण्याइतकेच डॉक्टर येथे प्रामाणिकपणे सेवा देतात. ...
पायात कमरेपर्यंत पोते घालून चिमुकले हर्षातिरेकाने धावत होते. बघणारे लोक म्हणाले, अरे धावू नका, पडाल... पण तरीही ते धावलेच अन् जिंकलेही. लोक आपले विजयी चेहरे कॅमेऱ्यात टिपत आहेत, हे बघायलाही त्या चिमुकल्यांना फुरसदच नव्हती. कारण त्यांना डोळेच नाहीत! ...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची कल्याण निधी योजना बंद झाल्याने जमा निधीतून सदस्यांना शनिवारपासून दीड पटीने रक्कम वाटपास सुरूवात झाली. सदस्यांना जवळपास साडेचार कोटी रूपये मिळणार आहे. ...
राज्यातील हजारो व्यापा-यांकडे २ हजार ८६० कोटी १८ लाख रुपयांचा विक्रीकर थकीत आहे. यातील बहुतांश व्यापाºयांनी आपले उद्योग-व्यवसाय गुंडाळून पोबारा केल्याने ही वसुली वादात सापडली आहे. बेपत्ता व्यापा-यांचे नवे लोकेशन शोधण्यासाठी विक्रीकर विभागाने आता पोली ...
बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संतप्त झालेल्या एकाने संशयिताची दगडाने ठेचून हत्या केली. गुरूवारी रात्री घडलेल्या या घटनेने परिसर हादरून गेला आहे. याप्रकरणी वणी पोलिसांनी मंगेश बोरीकर या युवकाला खुनाच्या आरोपात अटक केली आहे. ...
वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहितेचा खून झाल्यानंतर तिच्या पतीने स्वत: पोलिसांत येऊन आत्मसमर्पण केले. मात्र, खूनात सहभागी असलेल्या इतर मंडळींवर कारवाई करण्यास वडकी पोलीस टाळाटाळ करीत असल्यचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला. ...
शेततळे, हागणदारीमुक्ती, धडक सिंचन विहिरी, भूसंपादन, रेशीम लागवड अशा विविध कामांमध्ये २०१७ मध्ये जिल्ह्याने चांगली प्रगती केली आहे. तर नव्या वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्यासोबतच सर्वच विकासकामे गतिमान पद्धतीने व नियोजनपूर्वक पूर्ण केली जातील, असा संक ...
पालकमंत्री, तहसीलदार यांनी मोठ्या दिमाखात कार्यक्रम घेऊन गरीब लाभार्थ्यांना शासकीय मदतीचे धनादेश वाटले. पण ते शासकीय धनादेश चक्क तीन वेळा बाउन्स झाले. मदत वाटपाचा राजकीय ‘इव्हेंट’ पार पडला, पण लाभार्थ्यांच्या झोळीत काहीच पडले नाही. ...