लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर अनेकांनी अनेक निष्कर्ष काढल्यावर आता विविध राज्यातील विद्यार्थ्यांनीही अभ्यास सुरू केला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या मार्गदर्शनात पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया या विद्यार्थ्यांन ...
वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकºयांवर येणार आहे. ...
सहा हजार शेतकरी : निधीचा पत्ता नाहीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्यावर्षीच्या रबी पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना ५० लाखांचा विमा मंजूर करण्यात आला. तथापि अद्याप हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडलाच नाही.गेल्यावर्षी २०१७ मध्ये ...
महिला शिक्षण घेऊन खऱ्या अर्थाने ज्ञानी झाल्या पाहीजे, याकरिता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रचंड खास्ता खाल्ल्या. त्यांचे विचार संबंध महिलांना आजही प्रेरणादायी असून ते १00 टक्के स्वीकारून स्त्रियांनी अनिष्ट रूढी, परंपरेच्या जोखडातून मुक्त हो ...
वडार समाजातील एका अल्पवयीन तरुणीवर अतिप्रसंग करून तिची हत्या करण्याची घटना लातूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे घडली. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
वणी आगारातून झरी व मारेगाव तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी सोडण्यात येणाºया मानव विकास मिशनच्या अनेक बसेस वाहकाविनाच धावत असल्याने या बसमधून प्रवास करणाºया विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...