लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
येथील उपजिल्हा रूग्णालयाला रिक्तपदाचे ग्रहण लागले असून त्यामुळे रूग्णांचे अक्षरश: हाल सुरू आहे. हे रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत एका सामाजिक कार्यकर्त्यांनी थेट आरोग्यमंत्र्यांनाच साकडे घातले आहे. ...
महागाव तालुक्यातील पुनर्वसित डोंगरगाव येथील जिल्हा परिषदेची उर्दू प्राथमिक शाळा मोडकळीस आली आहे. इमारत जीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागते. या भीतीमुळे आता उघड्यावर वर्ग भरविले जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आलेल्या रुग्णांना उपचारापूर्वी तासंतास केवळ नोंदणीसाठी उभे रहावे लागते. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर विविध चाचण्यांसाठी आॅनलाईन सक्ती आणि त्यासा ...
आॅक्टोबर २०१९ पर्यंत बेंबळाचे पाणी यवतमाळात आणण्याचे नियोजन होते. मात्र, यावर्षीची भीषण पाणीटंचाई बघता येत्या मार्च-एप्रिलपर्यंतच पाणी आणण्याच्या दृष्टीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जीवन प्राधिकरणाने स्पष्ट केले. ...
वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. ...
शेतकऱ्यांचे अर्थकारण किती डबघाईला आले आहे, याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील जरूर गावात समोर आले आहे. शेतीच्या नापिकीपायी घरातील दोघांची आत्महत्या पाहिलेल्या उईके कुटुंबातील तिसऱ्या कर्त्या पुरुषानेही सोमवारी आत्महत्या केल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आह ...