येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमसीआयचे (आयुर्विज्ञान परिषद) पथक येणार असून त्रुट्यांची पूर्तता अहवाल कसा सकारात्मक जाईल, यासाठी धडपड सुरू आहे. ...
आॅनलाईन लोकमतकळंब : विदर्भाचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री चिंतामणी जन्मोत्सव व गणेश याग यज्ञास १८ जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. २३ जानेवारीपर्यंत चालणाºया या जन्मोत्सवादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.१८ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता ...
जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांवर अनेकांनी अनेक निष्कर्ष काढल्यावर आता विविध राज्यातील विद्यार्थ्यांनीही अभ्यास सुरू केला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि रमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पी. साईनाथ यांच्या मार्गदर्शनात पत्रकारितेचे शिक्षण घेणाºया या विद्यार्थ्यांन ...
वसंत सहकारी साखर कारखाना बंद पडल्याने उमरखेड तालुक्यातील शेतांमध्ये शेकडो हेक्टर ऊस उभा आहे. बाहेरील कारखान्यांनी ऊस नेला नाही तर शेतातच पेटवून देण्याची वेळ शेतकºयांवर येणार आहे. ...
सहा हजार शेतकरी : निधीचा पत्ता नाहीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्यावर्षीच्या रबी पिकांच्या नुकसानीमुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना ५० लाखांचा विमा मंजूर करण्यात आला. तथापि अद्याप हा निधी शेतकऱ्यांच्या हाती पडलाच नाही.गेल्यावर्षी २०१७ मध्ये ...