लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
शॉर्टहॅन्ड परीक्षेत ‘शॉर्टकट’ - Marathi News | 'Shortcut' in Shorthand Examination | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शॉर्टहॅन्ड परीक्षेत ‘शॉर्टकट’

लघुलेखन अर्थात शॉर्टहँड परीक्षेत ‘पास’ होण्यासाठी शॉर्टकट मारला जात आहे. काही टायपिंग इंस्टिट्यूटचे संचालक आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू आहे. यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ...

घोषवादनात ‘वायपीएस’ची चमू पहिली - Marathi News | The team of 'Yps' is the first in Ghoshabad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घोषवादनात ‘वायपीएस’ची चमू पहिली

विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेल्या घोषवादन आणि संचलन या गुणांच्या विकासाकरिता क्रीडा भारतीतर्फे येथील वीर सावरकर क्रीडांगणावर आंतरशालेय घोषवादन स्पर्धा घेण्यात आली. ...

वेकोलित स्थानिकांना प्राधान्याने रोजगार - Marathi News | Vocal residents prefer employment | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वेकोलित स्थानिकांना प्राधान्याने रोजगार

वणी वेकोलि परिसरातील कोळसा खाण कंपन्या आणि कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले. ...

घाटंजी तालुक्यात पैनगंगेचे पात्र कोरडे - Marathi News | Panganga's character dry in Ghatanji taluka | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :घाटंजी तालुक्यात पैनगंगेचे पात्र कोरडे

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगेचे पात्र यावर्षी अपुºया पावसाने कोरडे पडले आहे. ...

यवतमाळ जिल्ह्यातील  टिपेश्वरमधून जखमी वाघ बेपत्ता - Marathi News | Wounded Tiger missing from Tipeshwar in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यातील  टिपेश्वरमधून जखमी वाघ बेपत्ता

सुमारे दीड वर्षांपूर्वी पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांसाठी लावलेल्या सापळ्याचा तार वाघाच्या गळ्यात अडकल्यामुळे वाघाच्या गळ्याला गंभीर जखम झाली. अनेक प्रयत्न करूनही वाघाच्या गळ्यातील हा तार काढण्यात वन विभागाला यश आले नाही. आत ...

समाजकल्याणच्या वसतिगृह कॅन्टीन निविदेला स्थगिती, जाचक अटींचे कारण - Marathi News | Suspension of the Social Welfare Canteen Tribunal for Social Welfare, Reason for Conditional Conditions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समाजकल्याणच्या वसतिगृह कॅन्टीन निविदेला स्थगिती, जाचक अटींचे कारण

समाजकल्याण विभागामार्फत चालविण्यात येणा-या आश्रमशाळा व वसतिगृहांमधील कॅन्टीनसाठी निविदा प्रक्रिया करण्यात आली. या निविदा प्रक्रियेत जाचक अटी अंतर्भूत केल्याची याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. ...

पोटनिवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक - Marathi News |  Byelection requires a validity certificate | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोटनिवडणुकीसाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक

तालुक्यातील १७ गावांमधील २३ प्रभागांमध्ये २३ सदस्यांची पदे विविध कारणाने रिक्त आहेत. या रिक्त पदांसाठी २५ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ...

रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल - Marathi News |  Patients will be treated with dignity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल

रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक आणि अधिकाधिक चांगली सेवा देण्यात येईल, असा संकल्प प्रख्यात अस्थिव्यंग उपचार तज्ज्ञ डॉ. अजित फडके यांनी व्यक्त केला. ...

‘संस्काराचे मोती’मुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात - Marathi News | Due to 'Sanskara pearls' the class of knowledge widens | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘संस्काराचे मोती’मुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात

समाजातील सर्वच क्षेत्रामध्ये मुली मुलांची बरोबरी करत आहेत. शिक्षण क्षेत्रात मात्र मुलींचाच दबदबा असून त्यांनी विविध स्पर्धा व परीक्षेच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध केले आहे. लोकमत समूह फार मोठा असून त्यांच्यामार्फत राबविली जाणारी संस्काराची मोती स्पर् ...