मोठे गायक होण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असे मत लिटील चॅम्प अंजली गायकवाड हिने व्यक्त केले. बाबा कंबलपोष यात्रेनिमित्त आर्णीत आली असताना ती ‘लोकमत’शी बोलत होती. ...
जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन विहिरी, अपूर्ण घरकुले अशा ज्वलंत प्रश्नांवर विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी मुंबईत विधान भवनात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातील ९३ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारींची सुनावणी लालफितीत अडकली. राज्यातील ११ लाख तक्रारींपुढे जिल्ह्यातील तक्रारींचा क्रमांकच लागला नाही. ...
विटभट्टीवर काम करणाऱ्यां मजुराच्या झोपडीत ट्रक शिरल्याने झालेल्या अपघातात पती-पत्नीसह चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना येथील रेल्वे स्टेशन परिसरात रविवारी दुपारी २ वाजता घडली. ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे पथक अमरावती जिल्ह्यातील मेळघाट या दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देण्यासाठी रवाना झाले आहे. ...
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी शुक्रवारी सिंगद येथील रोपवाटिकेला भेट दिली. तालुक्यातील सिंगद येथे वन विभागातर्फे नरेगाच्या माध्यमातून मध्यवर्ती रोप वाटिका तयार करण्यात आली आहे. ...
जिल्ह्यातील प्रत्येक न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ८३९ प्रलंबित आणि दोन हजार ४०४ वादपूर्व असे तीन हजार २४३ प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्यात आले. ...