यवतमाळ येथील जवाहरलाल दर्डा इंस्टिट्यूट आॅफ इंजीनियरींग अॅन्ड टेक्नॉलॉजीच्या (जेडीआयईटी) राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या विशेष शिबिराचे आयोजन नेर तालुक्यातील सोनखास येथे करण्यात आले आहे. ...
घाटंजी : साहेब, आम्ही शेतकरी आहोत. आम्हाला चोर समजता काय ?, असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी नाफेड तूर खरेदी प्रकरणाच्या चौकशीसाठी आलेल्या पथकाला केला. शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका पाहून चौकशी अधिकाऱ्यांनी आम्ही वरिष्ठांचे आदेश पार पाडत आहोत, असे सांगत आपली ...
शेतक ऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही शासन धोरणात बदल करायला तयार नाही, मदत द्यायलाही तयार नाही याच्या निषेधार्थ बुधवारी यवतमाळात तिरडी यात्रा काढून शासनाचा निषेध करण्यात आला. ...
शिवसेना नेते-उपनेत्यांच्या निवडीत अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ वगळता अन्य वैदर्भीय लोकप्रतिनिधींपैकी कुणालाही स्थान मिळाले नाही. त्यामुळे विदर्भातील शिवसैनिकांमध्ये ‘मातोश्री’ने अन्याय केल्याची भावना आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : येथून पुसदकडे जाणाºया खासगी ट्रॅव्हल्सचा टायर फुटल्याने अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले. ही घटना बुधवारी दुपारी ४ वाजता घडली.महागाव येथून पुसदकडे जाणाºया खासगी ट्रॅव्हल्सचा (क्र.एम.एच.१२-एआर-३१०२) सारकिन्ही त ...
आपल्या कुटुंबाची पर्वा न करता, घरदार सोडून डोळ्यात तेल घालून सीमेवर लढणाऱ्या जवानांमुळेच आपण सुखाची झोप घेतो, असे प्रतिपादन महसूलमंत्री संजय राठोड यांनी केले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कर्मचाऱ्याने चक्क अध्यक्षांच्या जवळच्या संस्थेची फाईल बासनात गुंडाळून त्यांना झटका दिला. यामुळे जिल्हा परिषदेत चर्चेला पेव फुटले.आर्णी येथे एक मूकबधीर निवासी शाळा आहे. जिहा परिषद अध ...
बोगस बिटी बियाण्यांविरुद्ध सर्वत्र प्रचंड ओरड होत असतानाच बीटी-२ बियाण्यांच्या शेकडो पाकिटांची यवतमाळनजीकच्या बोदड येथील नाल्यात परस्पर विल्हेवाट लावली गेल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. ...