वसंत सहकारी साखर कारखान्याकडे असलेल्या ४० कोटींच्या थकबाकीपोटी जप्तीसाठी आलेल्या पथकाला ऊस उत्पादक आणि कामगारांनी घेराव घालून जप्तीचा प्रयत्न मंगळवारी हाणून पाडला. ...
पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट जीवन प्राधिकरणाच्या जेसीबीची तोडफोड करून संताप व्यक्त केला. विठ्ठलवाडी परिसरात ‘अमृत’ योजनेच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना सोमवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली. ...
वडगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात प्राथमिक सुविधा नाही. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाकडे तक्रारी करूनही उपयोग न झाल्याने विद्यार्थ्यांनी सोमवारी भोजनावर बहिष्कार टाकून आंदोलन केले. ...
वणी शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी नवरगाव धरणातून शुक्रवारी निर्गुडा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आले खरे; परंतु हे पाणी वणीपर्यंत पाहिजे त्या प्रमाणात पोहोचलेच नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्कशेंबाळपिंपरी : शासकीय कामासाठी हिंगोली येथे जात असताना झालेल्या अपघातानंतर गृहरक्षक दलाचा जवान दोन वर्षांपासून अंथरुणावर खिळून आहे. न्यायासाठी त्याने पोलीस विभागातील अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. परंतु अद्यापही त्याला कुणी मदतीचा हात ...
जिल्ह्याचा शुगर बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाºया पुसद आणि उमरखेड उपविभागातील हजारो हेक्टरवरील ऊस आजही शेतात उभा आहे. सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने खासगी कारखानदारांची मनमानी सुरू असून उंबरठे झिजवूनही कारखाने ऊस नेत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
माय-बापाचा पत्ता नाही, पण आनंद बालसदन हेच मायेचे छप्पर असलेल्या सोनुचा शनिवारी येथे थाटात विवाह पार पडला. रितीरिवाजानुसार पार पडलेल्या या लग्नसोहळ्याचे साक्षीदार म्हणून शहरातील अनेक मान्यवर व शहरवासी हे होते. ...