नगरपरिषदेत बुधवारी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला. प्रस्तावित अर्थसंकल्प १८५ कोटींच्या शिलकीचा दर्शविण्यात आला. त्यासाठी जवळ नसलेल्या जागेतून शंभर कोटीचे उत्पन्न दाखविले गेले. ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढत असल्याचा आरोप करून काँग्रेसने बुधवारी येथील तहसीलसमोर महागाईविरूद्ध धरणे दिले. ...
यवतमाळ शहर व परिसरात चालणारी अवैध सावकारी, त्यातूनच गुन्हेगारीला मिळणारे आर्थिक पाठबळ सध्या जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे. ...
वणी शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी राजूर पिटस्चे (खाणीतून निघणारे पाणी) पाणी निर्गुडा नदीत सोडावे, या मागणीसाठी काही नगरसेवकांनी एकत्र येऊन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना साकडे घातले आहे. ...
शहरात फलकबाजीला उत आला असून यात चक्क नगरपरिषद प्रशासनच आघाडीवर आहे. शहर स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावताना आपणच शहराच्या सौंदर्याची ऐसीतैसी करतोय याचे भान पालिका प्रशासनाला राहिले नाही. ...
पारदर्शकपणे शिक्षक पदभरती करण्यासाठी राज्य शासनाने अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी घेतली. मात्र, अद्यापही भरती सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे तातडीने पदभरती प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी थेट शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने नेर-बाभूळगाव रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठीच्या गिट्टीचे ढिग रस्त्याच्या अगदी मधोमध टाकण्यात आले आहे. यावर वाहन आदळून अपघात होत आहे. ...
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा गळा आवळून निर्घृण खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह पतीने जाळल्याचा गुन्हा येथील सत्र न्यायालयात मंगळवारी सिद्ध झाला. चार वर्षीय मुलाच्या साक्षीवरून न्यायालयाने आरोपी बापाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आ ...
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णसेवेलाच घरघर लागली असून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आडमुठ्या धोरणाने येथील यंत्रणा कोलमडली आहे. एकाच वेळी तब्बल तीन विभाग प्रमुखांसह दोन सहयोगी प्राध्यापकांची बदली करण्यात आली. ...