वाढत्या महागाईच्या विरोधात तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. ...
एसटी बसस्थानकावर अवघ्या पाच-दहा मिनिटांसाठी गेले असताना वाहतूक पोलिसांकडून होणाºया कारवाईने यवतमाळातील वाहनधारक प्रचंड त्रस्त आहे. बसस्थानकावर वाहन ठेवण्यासाठी तात्पुरती कोणतीही पार्किंग व्यवस्था नाही ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती हे केवळ नामधारी असल्याचे गुरुवारी स्थायी समितीच्या सभेत पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले. या पदाधिकाºयांना कोणतेच कार्यकारी अधिकार नसल्याचे वास्तव खुद्द डेप्युटी सीईओंनीच सभागृहात मांडताना नियमांचा ...
बुलडाणा जिल्ह्यातील आरोपी पिस्टल घेऊन विक्रीसाठी यवतमाळात आला असताना त्याला बुधवारी रात्री नागपूर रोडवर रंगेहात अटक करण्यात आली. यात काँग्रेस नगरसेवकासह मंडी टोळीतील तीन गुंडांचा समावेश असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पत्रपरिषदेत सा ...
यवतमाळ शहर व परिसरात प्रतिष्ठित अवैध सावकारांचा धुमाकूळ सुरू असतानाचा आता बिसी (ब्रदर्ली कॉन्ट्रीब्युशन) व्यवसायातील उलाढालही पुढे आली आहे. बिसीच्या आडोशाने दरमाह कोट्यवधी रुपयांची सावकारी सुरू आहे. ...
पैनगंगा अभयारण्याच्या घनदाट जंगलात राहणारे नागरिक प्रजासत्ताकाच्या ६८ वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अर्ज, विनंत्या आणि आंदोलने करूनही सरकारने दखल घेतली नाही. परिणामी या भागातील ४० गावांनी आता सरकारशी असहकार पुकारण्याचा निर्धार केला आहे. ...
येथील न्यायालयात स्वतंत्र संगणक कक्ष तयार करण्यात आला असून या कक्षाचे उद्घाटन प्रजासत्ताक दिनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.बी.गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
शहरालगतच्या निळापूर-ब्राम्हणी मार्गावरील अहेफाज कॉटन जिनिंगला अचानक आग लागल्याने आठ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...
सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या येथील बाबा कंबलपोष यात्रा महोत्सवाचे आयोजन ५ ते १० फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. ...
नगरपरिषदेत बुधवारी स्थायी समितीसमोर अर्थसंकल्प मंजुरीसाठी ठेवण्यात आला. प्रस्तावित अर्थसंकल्प १८५ कोटींच्या शिलकीचा दर्शविण्यात आला. त्यासाठी जवळ नसलेल्या जागेतून शंभर कोटीचे उत्पन्न दाखविले गेले. ...