मुलीच्या घरी आयोजित ‘माता का जगराता’ कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दीर-भावजय जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ...
संघटित गुन्हेगारी, टोळीयुद्धासाठी ओळखले जाणारे यवतमाळ शहर सध्या अग्नीशस्त्रांच्या (रिव्हॉल्वर, पिस्तूल-देशी कट्टा आदी) ढिगाऱ्यावर आहे. शहरातील हजारो तरुणांच्या हातात देशी कट्टे आले असून ही अग्नीशस्त्रे जणू त्यांच्या उपजीविकेचे साधन बनले आहे. ...
मुलीच्या घरी असलेल्या "माता का जागर'' या कार्यक्रमासाठी जाताना भरधाव ट्रकने दोन कारला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाच परिवारातील दोन जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. ...
येथील धनकेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल पार पडली. यात विदर्भ केसरी मंगेश करण यांनी दिल्लीचा पहेलवान विशालकुमार यास चित करून विजेतेपद पटकाविले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शेतकºयांना विविध प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. चार दिवसांपूर्वी पाऊस आणि गारपिटीने शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संकटांच्या मालिकेमुळे बळीराजा उद्ध्वस्त झाला आहे. गारपीटग्रस्तांना हेक्टरी ५० हजार ...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरू केली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ७८ हजार ८३१ शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची ८९०.७९ कोटी रुपये रक्कमसुध्दा जमा केली आहे. ...
शेतकरी आत्महत्यांमुळे जिल्ह्याची जागतिकस्तरावर कूप्रसिध्दी झाली आहे. या स्थितीतही आलेल्या संकटाशी दोन हात करून शेती कसणारा आर्णी तालुक्यातील मुकिंदपूरचा परसराम पांडुरंग मेश्राम हा शेतकरीवगार्साठी प्रेरणादायी ठरला आहे. ...