विधीमंडळाच्या कोणत्याही समितीचा दौरा निश्चित झाल्यानंतर तो वारंवर लांबणीवर टाकला जात आहे. यामागे नेमके गुपीत काय, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. ...
महागाव तालुक्यात सध्या अवैध व्यावसायिकांचे राज्य असल्याचे दिसत आहे. प्रत्येक गाव, वाडी, वस्ती आणि तांड्यात देशी-विदेशी दारू, जुगार आणि मटक्याने कहर केला आहे. ...
शहरातील समस्या थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात मांडण्यात आल्या. नागपूर येथील रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील भाजपाची सत्ता असलेल्या नगर परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
जगातील प्राचिनतम भाषा म्हणून संस्कृत भाषेला ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेत १५ भाषा मान्यताप्राप्त आहेत. ६०० भाषा बोलल्या जातात. भारतीय ऐक्याचे आधारसूत्र रूपात संस्कृत भाषा प्रतिष्ठीत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले. ...
लोकसहभागातून गावाचे कसे रूप पालटू शकते, याचा आदर्श अकोलाबाजारने घालून दिला. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून गावाचे आरोग्य जपणाऱ्या अकोलाबाजार येथील सरपंच अर्चना प्रवीण मोगरे यांच्या लोकाभिमुख कार्याची दखल...... ...
त्याग, परिश्रम, संघर्ष आणि महापुरुषांच्या विचारांचा वसा घेऊन नेहरू शिक्षण संस्थेने वाटचाल केली. विद्यार्थ्यांनीसुद्धा कौशल्यासह चांगल्या सवयी ठेवून ज्ञान, शिक्षण, परिश्रमाने आयुष्याची जडणघडण करावी,... ...
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व एनएसयूआयतर्फे तहसीलदारांना देण्यात आले. ...
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत तथा आंबेडकरी साहित्य व कला अकादमीच्या वतीने दुसरे आंबेडकरी श्रमिक साहित्य संमेलन यवतमाळात होऊ घातले आहे. ...