यवतमाळ शहर व परिसरातील प्रमुख बडे सावकार अखेर पोलिसांच्या ‘रडार’वर आले आहेत. त्यांची व त्यांच्यासाठी वसुलीचे काम करणाऱ्या गुन्हेगारी सदस्यांची इत्यंभूत माहिती गोळा केली जात आहे. ...
कोरेगाव भीमा प्रकरणातील मुख्य आरोपींना त्वरित अटक करावी, या मुख्य मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी जिल्हाभरात निषेध रॅलीचे आयोजन केले होते. ...
रेती तस्करीवरून सुरू असलेल्या वादात मध्यस्थीसाठी गेलेल्या तरुणाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून खून केल्याची घटना तालुक्यातील जांबबाजार येथे घडली. ...
ऐनवेळेवर आॅनलाईन पद्धतीने पेपर सोडविण्याचे आदेश धडकल्याने संतप्त झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू झालेल्या परीक्षेवर बहिष्कार टाकला. ...
लघुलेखन अर्थात शॉर्टहँड परीक्षेत ‘पास’ होण्यासाठी शॉर्टकट मारला जात आहे. काही टायपिंग इंस्टिट्यूटचे संचालक आणि परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमतातून हा प्रकार सुरू आहे. यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ...
विद्यार्थ्यांमध्ये उपजतच असलेल्या घोषवादन आणि संचलन या गुणांच्या विकासाकरिता क्रीडा भारतीतर्फे येथील वीर सावरकर क्रीडांगणावर आंतरशालेय घोषवादन स्पर्धा घेण्यात आली. ...
वणी वेकोलि परिसरातील कोळसा खाण कंपन्या आणि कोळसा वाहतूक करणाऱ्या कंपन्यांनी स्थानिक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले. ...