भारनियमनावर मात...
By Admin | Updated: November 16, 2016 00:36 IST2016-11-16T00:36:40+5:302016-11-16T00:36:40+5:30
रबी हंगामाच्या आड भारनियमन येत आहे. ओलित करणे कठीण जात असल्याने आता

भारनियमनावर मात...
भारनियमनावर मात... रबी हंगामाच्या आड भारनियमन येत आहे. ओलित करणे कठीण जात असल्याने आता महागाव तालुक्यातील कोठारी परिसरातील शेतकऱ्यांनी शक्कल लढविली आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोटरपंप सुरू करून ओलित केले जात आहे.