शाळाबाह्य शिक्षण :
By Admin | Updated: February 7, 2016 00:38 IST2016-02-07T00:38:00+5:302016-02-07T00:38:00+5:30
तांत्रिक भाषेत ही धिटुकली शाळाबाह्यच. पण जगण्यासाठी सर्कस करता-करता जीवनाचे खरे धडे ती आपसूकच गिरवीत आहे.

शाळाबाह्य शिक्षण :
शाळाबाह्य शिक्षण : तांत्रिक भाषेत ही धिटुकली शाळाबाह्यच. पण जगण्यासाठी सर्कस करता-करता जीवनाचे खरे धडे ती आपसूकच गिरवीत आहे. वरवर मनोरंजक वाटणारे हे चित्र विषमतेवर बोट ठेवणारे आहे.