खुलतं सौंदर्य...
By Admin | Updated: September 28, 2016 00:45 IST2016-09-28T00:45:41+5:302016-09-28T00:45:41+5:30
क्वचित उमलणारं ब्रह्मकमळाचं सौंदर्य मनाला भावून जाते. दरवळणारा सुगंधही प्रसन्न करून जातो.

खुलतं सौंदर्य...
खुलतं सौंदर्य... क्वचित उमलणारं ब्रह्मकमळाचं सौंदर्य मनाला भावून जाते. दरवळणारा सुगंधही प्रसन्न करून जातो. असेच ब्रह्मकमळ यवतमाळच्या भूपेशनगरातील प्राची प्रदीप पांढरकर यांच्याकडे फुलले आहे.