एमआयडीसीत केवळ फलक :
By Admin | Updated: January 7, 2016 03:05 IST2016-01-07T03:05:29+5:302016-01-07T03:05:29+5:30
पुसद तालुक्याला उद्योगांची प्रतीक्षा आहे. परंतु येथील एमआयडीसी परिसरात केवळ हा फलक अनेक वर्षांपासून उभा आहे.

एमआयडीसीत केवळ फलक :
एमआयडीसीत केवळ फलक : पुसद तालुक्याला उद्योगांची प्रतीक्षा आहे. परंतु येथील एमआयडीसी परिसरात केवळ हा फलक अनेक वर्षांपासून उभा आहे. उद्योगांचा मात्र कुठेही मागमूस दिसून येत नाही.