कांद्याचा वांदा...
By Admin | Updated: May 27, 2016 02:15 IST2016-05-27T02:15:57+5:302016-05-27T02:15:57+5:30
यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. परंतु योग्य भावच मिळत नाही.

कांद्याचा वांदा...
कांद्याचा वांदा... यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली. परंतु योग्य भावच मिळत नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरी कांदा मोठ्या प्रमाणात साठवून आहे. कांद्याची योग्य निगा राखली नाही तर कांदा सडू शकतो म्हणून सफाई करताना महिला.