शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला भेट देऊन मूल्यांकन करावे -  डाॅ. शिवलिंग पटवे

By अविनाश साबापुरे | Updated: January 18, 2024 19:54 IST

‘माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमाचा घेतला तालुकानिहाय आढावा

यवतमाळ : ‘माझी शाळा सुंदर शाळा’ अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील शाळांची १०० टक्के नोंदणी होणे आवश्यक आहे. सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक शाळेला भेटी देऊन या उपक्रमाचे विहित कालावधीत मूल्यांकन करावे, अशा सूचना गुरुवारी शिक्षण उपसंचालक डाॅ. शिवलिंग पटवे यांनी दिल्या.

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे महत्वाकांक्षी अभियान यवतमाळ जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. शिवलिंग पटवे यांनी जिल्हा परिषदेत भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदेत झालेल्या सभेत त्यांनी उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत तालुकानिहाय आढावा घेतला.  

पीपीटीचे सादरीकरणजिल्ह्यातील अभियानाच्या अमलबजावणीबाबत यावेळी शिक्षण उपसंचालक डाॅ. शिवलिंग पटवे यांच्यापुढे पीपीटी सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यातील शाळा या अभियानात अव्वल येऊन विभाग व राज्यस्तरावर पारितोषिकासाठी पात्र होतील, असा आशावाद शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी व्यक्त केला. आढावा सभेचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी राजू मडावी यांनी केले. उपस्थितांचे आभार उपशिक्षणाधिकारी डॉ. निता गावंडे यांनी मानले.