शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

स्कॅ्रप बसच्या बदल्यात नाममात्र पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 20:14 IST

दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर्षांपासून ही गती अतिशय कमी आहे. इतर विभागात दीड-दोन लाख किलोमीटर वापरल्या जावू शकणाऱ्या बसेस यवतमाळ विभागाला मागील काही काळात देण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देफेऱ्यांवर परिणाम : उत्पन्नाची बाजू कमकुवत, प्रवाशांना करावा लागतो गैरसोयीचा सामना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : उपप्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) नियम पाळून एसटी बसेस भंगारात काढल्या जातात. त्या तुलनेत नवीन बसेस पुरविल्या जात नाही. पुरविल्या तरी एखाद्या विभागाने वापरलेल्या आणि वाढवून घेतलेल्या किलोमीटरच्या बसेस मस्तकी मारल्या जातात. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत असल्याचे सांगितले जाते. सध्या लॉकडाऊनचा काळ असल्याने ही समस्या जाणवत नसली तरी इतर काळात मात्र तीव्रतेने दिसून पडते.दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर्षांपासून ही गती अतिशय कमी आहे. इतर विभागात दीड-दोन लाख किलोमीटर वापरल्या जावू शकणाऱ्या बसेस यवतमाळ विभागाला मागील काही काळात देण्यात आल्या आहेत.भंगारात निघालेल्या बसेसची संख्या वाढत असतानाच विभागाचे निर्धारित किलोमीटर पूर्ण होत नाही. बसचा तुटवडा असल्याने फेºया वाढविण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पर्यायाने प्रवासी एसटीपासून दूर जात असल्याची ओरड आहे. नियमित असलेल्या बसफेऱ्या एसटी उपलब्ध नसल्याने रद्द केल्या जातात. यामुळे एसटीच्या उत्पन्नात घट येते. जुन्या बसेस मिळाल्याने अपेक्षित अ‍ॅव्हरेज मिळत नाही. इंधन खर्च वाढतो. भंगारात निघालेल्या बसेसच्या तुलनेत समप्रमाणात नवीन बसेस उपलब्ध करून दिल्यास उत्पन्न वाढण्यासोबतच प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे.

टॅग्स :state transportएसटी