रस्ता नव्हे नाला :

By Admin | Updated: June 25, 2016 02:27 IST2016-06-25T02:27:46+5:302016-06-25T02:27:46+5:30

जून महिना झाला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही.

No road block: | रस्ता नव्हे नाला :

रस्ता नव्हे नाला :

रस्ता नव्हे नाला : जून महिना झाला तरी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे असून यवतमाळ तालुक्यातील किटा कापरा परिसरातील नाला असा रस्त्यासारखा दिसतो.

Web Title: No road block:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.