हे निर्माल्यच आहे का ? :
By Admin | Updated: September 18, 2016 01:21 IST2016-09-18T01:21:05+5:302016-09-18T01:21:05+5:30
यवतमाळात गेले दोन दिवस गणेश विसर्जनाचा धडाका होता. विविध ठिकाणच्या विहिरीत भक्तांनी टाकलेल्या निर्माल्याची दाटी झाली आहे.

हे निर्माल्यच आहे का ? :
हे निर्माल्यच आहे का ? : यवतमाळात गेले दोन दिवस गणेश विसर्जनाचा धडाका होता. विविध ठिकाणच्या विहिरीत भक्तांनी टाकलेल्या निर्माल्याची दाटी झाली आहे. विसर्जनानंतर विहिरींच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.