निर्गुडा वाहिली :

By Admin | Updated: June 14, 2015 02:46 IST2015-06-14T02:46:11+5:302015-06-14T02:46:11+5:30

शुक्रवारी वणी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कोरडी पडलेली

Nirgunda Vahili: | निर्गुडा वाहिली :

निर्गुडा वाहिली :

शुक्रवारी वणी तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कोरडी पडलेली जीवनदायीनी निर्गुडा नदी भरून वाहू लागली आहे. पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Web Title: Nirgunda Vahili:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.