निर्गुडा फुगली :
By Admin | Updated: June 22, 2015 02:03 IST2015-06-22T02:03:52+5:302015-06-22T02:03:52+5:30
गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी शहराजवळून वाहणारी निर्गुडा नदी फुगली आहे.

निर्गुडा फुगली :
गेल्या २४ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वणी शहराजवळून वाहणारी निर्गुडा नदी फुगली आहे. शनिवारी रात्रीपासून ही नदी दुथडी भरून वाहात आहे. रविवारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने या नदी काठावरील घरांना दिलासा मिळाला.