निळोणा ओव्हर फ्लो
By Admin | Updated: August 5, 2015 23:58 IST2015-08-05T23:58:22+5:302015-08-05T23:58:22+5:30
यवतमाळ शहरासाठी जीवनदायी असलेला निळोणा प्रकल्प बुधवारी पहाटे ५ वाजता ओव्हर फ्लो झाला.

निळोणा ओव्हर फ्लो
यवतमाळ शहरासाठी जीवनदायी असलेला निळोणा प्रकल्प बुधवारी पहाटे ५ वाजता ओव्हर फ्लो झाला. या प्रकल्पाच्या सांडव्यावरून आठ इंच पाणी सध्या वाहत आहे. हा प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याचे माहीत होताच यवतमाळ शहरातील अनेकांनी या प्रकल्पाकडे धाव घेतली. शहराच्या पाणी पुरवठ्यात महत्त्वाची भूमिका या प्रकल्पाची असून आता चापडोह प्रकल्प ओव्हर फ्लो होण्याची प्रतीक्षा आहे.