निसर्ग चित्रकार :
By Admin | Updated: September 10, 2016 00:46 IST2016-09-10T00:46:55+5:302016-09-10T00:46:55+5:30
महिनाभरापासून शेतकऱ्यांना पावसाची आस लागली आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे.

निसर्ग चित्रकार :
निसर्ग चित्रकार : महिनाभरापासून शेतकऱ्यांना पावसाची आस लागली आहे. सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. चिंताक्रांत चेहऱ्याने सर्वच आकाशाकडे पाहत आहे. तेव्हा निसर्गाचा चित्रकार आकाशात विविध रंगी जणू चित्र साकारून क्षणभर का होईना सुखद क्षणाचा आनंद देतो. यवतमाळातील हे मनोहारी दृश्य.