शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
5
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
6
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
7
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
8
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
9
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
10
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
11
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
12
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
13
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
14
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
15
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
16
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
17
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
18
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
19
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
20
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ

नगरपरिषदेने केला कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:02 IST

जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने यवतमाळ नगरपरिषदेने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला. यानिमित्त उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देमहिला दिन : उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिर, गृहिणींसह अधिकारी सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने यवतमाळ नगरपरिषदेने कर्तृत्ववान महिलांचा सत्कार केला. यानिमित्त उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यशस्वी गृहिणी म्हणून सुधा अनिल पटेल, जिल्हा जातपडताळणी उपायुक्त जया राऊत, यवतमाळ गोग्रीन संकल्पनेच्या प्रमुख डॉ. वैशाली गिरीष माने, पत्रकार आरती दिनेश गंधे, यशस्वी उद्योजक सुनिता भगवान भितकर, अ‍ॅड. शिरीन फरहद खान, घरेलू कामगार संघटनेच्या अनिता मधुकर खुनकर, कल्पना सुभाष देशमुख, दिव्यांग क्षेत्रात काम करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या रोशनी राय यांचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी, उद्घाटक डॉ. स्रेहा सुरेंद्र भुयार, प्रमुख अतिथी म्हणून माया अनिल अढागळे, महिला बालकल्याण सभापती पुष्पा राऊत, नियोजन सभापती शुभांगी हादगावकर, शिक्षण सभापती अ‍ॅड. करूणा तेलंग, स्थायी समिती सदस्य लता ठोंबरे, बांधकाम सभापती विजय खडसे, विरोधी पक्षनेते चंद्रशेखर चौधरी, उपमुख्याधिकारी ममता राठोड उपस्थित होत्या.बचतगटाचे प्रदर्शनशहरी महिलांनी स्थापन केलेल्या बचतगटातील विविध वस्तूंच्या प्रदर्शनीचेही यावेळी आयोजन करण्यात आले होते. दीनदयाल अंत्योदय योजनेच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानाच्या माध्यमातून हे प्रदर्शन झाले. यात कलाकुसरीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थ ठेवण्यात आले होते.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन