चल गड्या लवकर :
By Admin | Updated: August 4, 2016 00:55 IST2016-08-04T00:55:49+5:302016-08-04T00:55:49+5:30
पाऊस थांबायचे नाव घेत नाही. परंतु दैनंदिन कामेही थांबविता येत नाही. मुक्या जनावरांना तर रानात चारण्यासाठी न्यावेच लागते

चल गड्या लवकर :
चल गड्या लवकर : पाऊस थांबायचे नाव घेत नाही. परंतु दैनंदिन कामेही थांबविता येत नाही. मुक्या जनावरांना तर रानात चारण्यासाठी न्यावेच लागते. असेच एका शेतात चारण्यासाठी जनावरे आल्यानंतर पावसाची रिपरिप सुरू झाली तेव्हा चल गड्या लवकर अशी म्हणण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली.