स्वतंत्र विदर्भासाठी मोटरसायकल रॅली :
By Admin | Updated: March 1, 2016 01:57 IST2016-03-01T01:57:50+5:302016-03-01T01:57:50+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सोमवारी यवतमाळात वकील संघटना, विदर्भ ...

स्वतंत्र विदर्भासाठी मोटरसायकल रॅली :
स्वतंत्र विदर्भासाठी मोटरसायकल रॅली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी सोमवारी यवतमाळात वकील संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीने शहर दणाणून गेले होते.