माठाची वाढली ‘क्रेझ’...

By Admin | Updated: March 12, 2016 02:52 IST2016-03-12T02:52:57+5:302016-03-12T02:52:57+5:30

उन्हाळ्याला बऱ्यापैकी सुरूवात झाली असून थंड पाण्याकडे सर्वांचाच ओढा असतो.

Moth grew 'craze' ... | माठाची वाढली ‘क्रेझ’...

माठाची वाढली ‘क्रेझ’...

माठाची वाढली ‘क्रेझ’... उन्हाळ्याला बऱ्यापैकी सुरूवात झाली असून थंड पाण्याकडे सर्वांचाच ओढा असतो. अशातच घरोघरी फ्रिज आला असला तरी पारंपरिक माठांची क्रेझ पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळेच यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात माठ विक्रीसाठी आले आहेत.

 

Web Title: Moth grew 'craze' ...