पावसासाठी साकडे :

By Admin | Updated: July 20, 2015 02:22 IST2015-07-20T02:22:02+5:302015-07-20T02:22:02+5:30

महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसोबतच नागरिकही कासावीस झाले आहे.

Monsoons for rain: | पावसासाठी साकडे :

पावसासाठी साकडे :

महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसोबतच नागरिकही कासावीस झाले आहे. वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी यवतमाळातील महिलांनी डोक्यावर कळशा घेऊन यवतमाळच्या आठवडी बाजारातील शीतलामाता मंदिरात जाऊन देवीला जलाभिषेक केला आणि पावसासाठी आराधना केली.

Web Title: Monsoons for rain:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.