मायबाप सरकार न्याय द्या !
By Admin | Updated: October 22, 2016 01:29 IST2016-10-22T01:29:22+5:302016-10-22T01:29:22+5:30
गरिबी, बेरोजगारी अशा अनेक समस्या भेडसावत असल्याने गोवारी समाजाला न्याय मिळावा,

मायबाप सरकार न्याय द्या !
मायबाप सरकार न्याय द्या ! : गरिबी, बेरोजगारी अशा अनेक समस्या भेडसावत असल्याने गोवारी समाजाला न्याय मिळावा, अशी मागणी आता समाजातून पुढे आली आहे. त्यासाठी शुक्रवारी आदिवासी गोवारी समाज संघटनेच्या नेतृत्वात गोवारी बांधव समता मैदानात एकवटले.