डौलात निघाली मराठी पताका : कुटुंबांच्या समुच्चयातून समाजाची घडण होते आणि कुटुंबाच्या जडणघडणीत
By Admin | Updated: March 29, 2017 00:18 IST2017-03-29T00:18:09+5:302017-03-29T00:18:09+5:30
11111

डौलात निघाली मराठी पताका : कुटुंबांच्या समुच्चयातून समाजाची घडण होते आणि कुटुंबाच्या जडणघडणीत
डौलात निघाली मराठी पताका : कुटुंबांच्या समुच्चयातून समाजाची घडण होते आणि कुटुंबाच्या जडणघडणीत मायमाऊलींचे संस्कार अंतर्भूत असतात. आजचा मराठी समाज अशाच संस्कारांचा चेहरा आहे. हाच लखलखीत आशावादी चेहरा घेऊन मंगळवारी मराठी नववर्ष यवतमाळात साजरे करण्यात आले. शिवसमर्थ ढोलताशा पथकाच्या पुढाकारात स्टेट बँक चौकातून मिरवणूक काढण्यात आली. यात मराठमोळ्या वेशभूषेतील महिलांचा सहभाग लक्षणीय होता.