मनदेव घाटात ट्रक पलटी...
By Admin | Updated: May 25, 2015 02:31 IST2015-05-25T02:31:37+5:302015-05-25T02:31:37+5:30
एमएच४४-६०८८ हा ट्रक मनदेवजवळील वळणावर समोरून अचानक इंडिका कार आल्याने चालकाचे नियंत्रण जाऊन पलटी झाला.

मनदेव घाटात ट्रक पलटी...
मनदेव घाटात ट्रक पलटी... नागपूरहून सोलापूरला धागा-बंडल घेऊन जाणारा एमएच४४-६०८८ हा ट्रक मनदेवजवळील वळणावर समोरून अचानक इंडिका कार आल्याने चालकाचे नियंत्रण जाऊन पलटी झाला. ही घटना शनिवारी घडली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.