महिषासूरमर्दिनी :
By Admin | Updated: October 21, 2015 02:55 IST2015-10-21T02:55:16+5:302015-10-21T02:55:16+5:30
यवतमाळाचा नवरात्र उत्सव भाविकांची प्रचंड गर्दी खेचत आहे. विविधांगी देखावे भाविकांना भुरळ पाडत आहे.

महिषासूरमर्दिनी :
महिषासूरमर्दिनी : यवतमाळाचा नवरात्र उत्सव भाविकांची प्रचंड गर्दी खेचत आहे. विविधांगी देखावे भाविकांना भुरळ पाडत आहे. तर काही मंडळातील ‘जिवंत’ मूर्ती अनेकांना आकर्षित करीत आहेत. गांधी चौक दुर्गोत्सव मंडळाची ही महिषासूरमर्दिनीची मूर्ती. विविध सामाजिक उपक्रम या मंडळाने नवरात्रौत्सवात राबवीत असून येणाऱ्या भाविकांना दररोज दूध वितरित केले जाते.