मशीनने घेतला पेट :

By Admin | Updated: February 13, 2017 01:19 IST2017-02-13T01:19:02+5:302017-02-13T01:19:02+5:30

वणी तालुक्यातील निलजई येथील कोळसा खाणीत कोळसा उचलणाऱ्या मशिनने (पी.सी.३००) शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला.

Machine stomach: | मशीनने घेतला पेट :

मशीनने घेतला पेट :

मशीनने घेतला पेट : वणी तालुक्यातील निलजई येथील कोळसा खाणीत कोळसा उचलणाऱ्या मशिनने (पी.सी.३००) शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतला. यात जीवीतहानी झाली नसून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
 

Web Title: Machine stomach: