मॉ शेरोवाली :
By Admin | Updated: October 9, 2016 00:07 IST2016-10-09T00:07:05+5:302016-10-09T00:07:05+5:30
यवतमाळचा दुर्गोत्सव प्रसिद्ध आहे तो येथील कलात्मक मूर्तींसाठी. दहिवलकर ले-आऊटमधील जयविजय दुर्गोत्सव मंडळ दरवर्षी आकर्षक दुर्गारूप साकारते.

मॉ शेरोवाली :
मॉ शेरोवाली : यवतमाळचा दुर्गोत्सव प्रसिद्ध आहे तो येथील कलात्मक मूर्तींसाठी. दहिवलकर ले-आऊटमधील जयविजय दुर्गोत्सव मंडळ दरवर्षी आकर्षक दुर्गारूप साकारते. यंदा सतराव्या वर्षी या मंडळाने चार सिंहांच्या रथावर आरूढ असलेली दुर्गा मॉ साकारली आहे. ही ‘शेरोवाली मैय्या’ पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे.