नशीब बलवत्तर..

By Admin | Updated: March 13, 2016 03:00 IST2016-03-13T03:00:05+5:302016-03-13T03:00:05+5:30

शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता कळंब पंचायत समितीसमोर यवतमाळकडे जाणारी कार थांबली.

Luck luck .. | नशीब बलवत्तर..

नशीब बलवत्तर..

नशीब बलवत्तर... शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता कळंब पंचायत समितीसमोर यवतमाळकडे जाणारी कार थांबली. त्यातील प्रवासी खाली उतरले. काही कळायच्या आत मागाहून आलेल्या ट्रकने या कारला धडक दिली. प्रवासी खाली उतरल्याने मोठी दुर्घटना टळली.

Web Title: Luck luck ..