कमळ बहरले :
By Admin | Updated: May 29, 2016 02:31 IST2016-05-29T02:31:41+5:302016-05-29T02:31:41+5:30
वणी तालुक्यातील कवडशी येथे दत्त देवस्थान आहे. या परिसरात वन विभागाचा तलाव आहे.

कमळ बहरले :
कमळ बहरले : वणी तालुक्यातील कवडशी येथे दत्त देवस्थान आहे. या परिसरात वन विभागाचा तलाव आहे. या तलावात रखरखत्या उन्हातही कमळ बहरलेले आहे. हे फूल बघून उन्हातही डोळ्यांना गारवा मिळत आहे.