दिसतो ना खरेखुरे पोलीस :

By Admin | Updated: October 26, 2015 02:27 IST2015-10-26T02:27:22+5:302015-10-26T02:27:22+5:30

बहुरुपी ही लोककला अलीकडे लोप पावत चालली आहे. मात्र पुसद शहरात मध्य प्रदेशातील इंदूर येथील आलेल्या बहुरुप्यांनी ...

Looks like real police: | दिसतो ना खरेखुरे पोलीस :

दिसतो ना खरेखुरे पोलीस :

दिसतो ना खरेखुरे पोलीस : बहुरुपी ही लोककला अलीकडे लोप पावत चालली आहे. मात्र पुसद शहरात मध्य प्रदेशातील इंदूर येथील आलेल्या बहुरुप्यांनी अनेकांच्या काळजाचा ठोका चुकविला. हुबेहूब पोलिसांसारखे दिसणारे बहुरुपी एखाद्याच्या दारासमोर उभे राहतात तेव्हा घर मालकाचीही घाबरगुंडी उडाल्याशिवाय राहत नाही.

Web Title: Looks like real police:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.