कर्तृत्वगौरव सोहळ्यात उपस्थित लोकमत ‘आयकॉन्स’

By Admin | Updated: June 11, 2017 00:30 IST2017-06-11T00:30:39+5:302017-06-11T00:30:39+5:30

लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी दीपप्रज्वलन करुन दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Lokayat 'iconos' present at the ceremony | कर्तृत्वगौरव सोहळ्यात उपस्थित लोकमत ‘आयकॉन्स’

कर्तृत्वगौरव सोहळ्यात उपस्थित लोकमत ‘आयकॉन्स’

‘आयकॉन्स आॅफ अमरावती, यवतमाळ, वर्धा’ या कॉफीटेबल बुक प्रकाशन सोहळ्यापूर्वी ना. सुधीर मुनगंटीवार, ना.रणजित पाटील, पालकमंत्री प्रवीण पोटे, लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांनी दीपप्रज्वलन करुन दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

Web Title: Lokayat 'iconos' present at the ceremony