पालकांनी ठोकले शाळेला कुलूप :
By Admin | Updated: March 11, 2016 02:47 IST2016-03-11T02:47:18+5:302016-03-11T02:47:18+5:30
घाटंजी नगर परिषदेने ऐन परीक्षेच्या तोंडावर तीन शिक्षकांच्या बदल्या केल्याने पालक संतप्त झाले.

पालकांनी ठोकले शाळेला कुलूप :
पालकांनी ठोकले शाळेला कुलूप : घाटंजी नगर परिषदेने ऐन परीक्षेच्या तोंडावर तीन शिक्षकांच्या बदल्या केल्याने पालक संतप्त झाले. संतप्त पालकांनी शाळेवर धडक देत शाळेला चक्क कुलूप ठोकले. त्यानंतर नगर परिषदेत पालक पोहोचले. पालकांपुढे प्रशासनाने नमते घेतले. (वृत्त/४)